जीवनाच्या प्रत्येक पैलूत भारताचे रक्षण करण्यासाठी तयार केलेले सोपे आणि परवडणारे सर्वसाधारण विमा उपाय.
68 लाख+
निकाली काढलेले दावे
₹1739 Cr.+
वितरित केलेली दावा रक्कम
2.80 Cr.+
जारी केलेल्या पॉलिसी
तुम्हाला सर्वाधिक गरज असताना आम्ही तुमच्यासोबत राहू शकावे यासाठी आम्ही पारंपरिक सर्वसाधारण विमा आधुनिक तंत्रज्ञानासोबत एकत्र करून विविध विमा उपाय प्रदान करतो.
IRDAI-परवानाधारक सर्वसाधारण विमा कंपनी
किमान कागदपत्रांसह जलद दावा सूचना
तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत ग्राहक सहाय्य
तुमच्या स्मार्टफोनद्वारे पॉलिसी खरेदी करा आणि व्यवस्थापित करा
तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी तयार केलेल्या आमच्या विविध विमा उत्पादनांमधून निवडा.
प्रकृती
8 सूचीबद्ध धोक्यांविरुद्ध सर्वसमावेशक पीक विमा
तपशील पहा.
सुकृती
8 पैकी 2 धोक्यांविरुद्ध पीक संरक्षण निवडा
तपशील पहा.
समृद्धी
1 - 25 सेंट शेतजमिनीसाठी सर्वसमावेशक पीक विमा
तपशील पहा.
किसान साथी
पीक व वैयक्तिक अपघात विमा एकत्र करणारे दुहेरी-लाभ बँकाश्युरन्स उत्पादन
तपशील पहा.
El Niño Index Insurance
Protects farmers against El Niño-related weather risks.
तपशील पहा.
एक सरकारी पीक विमा योजना
तपशील पहा.
एक हवामान-आधारित सरकारी पीक विमा योजना
तपशील पहा.
क्षेमा अॅप इन्स्टॉल करण्यासाठी आताच स्कॅन करा

मला क्षेमाचे आभार मानायचे आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला सल्ल्याची गरज असते तेव्हा त्यांचे प्रतिनिधी खूप उपयुक्त ठरतात. आम्हाला समजले की पावसाळ्यात होणारे नुकसान क्षेमा पीक विम्यामुळे कमी करता येते. आम्ही तो खरेदी केला आणि त्याचा आम्हाला फायदा झाला.
मी क्षेमाकडून पीक विमा खरेदी केला आणि ही प्रक्रिया जलद व सोपी होती. नैसर्गिक आपत्तींचा आमच्या शेतांवर वारंवार परिणाम होतो, पण आता माझी पिके विमाकृत असल्याने मला सुरक्षित वाटते. मी माझ्या सर्व नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना क्षेमाकडून पीक विमा खरेदी करण्याचा सल्ला देतो.
चक्रीवादळ मिचौंगमुळे माझ्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले. मी क्षेमा अॅपद्वारे क्षेमा सुकृती खरेदी केली होती. सूचना दिल्यानंतर 48 तासांच्या आत मला दाव्याची रक्कम मिळाली, त्यामुळे मी आणि माझे कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड देऊ शकलो.
I had insured my paddy crop with Kshema General Insurance, and the company provided a fair compensation for my loss. I strongly recommend fellow farmers to secure their crops with insurance.
I found it very easy to buy policy from Kshema. Their representatives are very helpful.
क्षेमा जनरल इन्शुरन्सला डिजिटल इन्शुरर चॅम्पियन ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले आहे
क्षेमा जनरल इन्शुरन्सला फास्टेस्ट ग्रोइंग इन्शुरन्स कंपनी म्हणून गौरवण्यात आले आहे
India Insurance Summit & Awards, 2026
Iimjobs.com, 2026